व्हिजन इंग्लिश मिडीयम शाळेत, गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम

व्हिजन इंग्लिश मिडीयम शाळेत, गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: चैत्र शुध्द वर्ष प्रतिपदेच्या गुढी पाडवा निमित्ताने वडगाव शेरी येथील “व्हिजन इंग्लिश मिडीयम” शाळेत विविध कार्यक्रमाःचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून गुढीचे पूजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते गुढी ऊभारण्यात आली.

पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका रेणू मॅडम यांच्या प्रास्ताविकानंतर शिक्षिका अमृता कुबल यांनी हिंदू नववर्ष व गुढीपाडवा याचे महत्वं विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मुख्याध्यापिका ममता अग्रवाल, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रेश्मा कारळे यांच्या मार्गदर्शनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते..शिक्षिका ललिता घवघवे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles