अर्जुन पाटीलचे JEE Mains 2024 परीक्षेत घवघवीत यश
चोपडा: जि.प.मराठी मुलांची शाळा नं.३ चोपडा,जि.जळगाव शाळेचे आदर्श उपक्रमशील शिक्षक रविंद्र भिमराव पाटील सर यांचे लाडके चिरंजीव अर्जुनने JEE Mains 2024 परीक्षेत 95.033% पर्सेंटाइल गुण मिळवून उत्तम यश मिळविले.त्याबद्दल सर्व चोपडा तालुक्यातील शिक्षक परीवाराकडून सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले.पुढील ध्येयासाठी मनापासून आभाळभर हार्दिक शुभेच्छा दिल्यात.