माझी पाककला; मीनाक्षी काटकर

माझी पाककला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ग्रीन शेंगोळे

साहित्य: गहू एक किलो, दोन वाट्या ज्वारी, एक वाटी चनाडाळ, एक वाटी मूगडाळ, एक वाटी मटकी (वरील सर्व एकत्र दळून आणावे) दोन टोमॅटो ,दोन कांदे,आठ-दहा लसण पाकळ्या ,एक वाटी चिरलेला पालक,एक वाटी कोथिंबीर ,आठ-दहा हिरव्या मिरच्या (या सर्व साहित्याची पेस्ट करून घ्या) मीठ, हळद,लाल तिखट, ओवा एक चमचा, तीळ अर्धी वाटी इत्यादी.

फोडणीसाठी साहित्य: एक वाटी कांदा खोब-याचे वाटण, आले, लसण पेस्ट एक चमचा, दोन चमचे तिखट, हळद,एक चमचा गरम मसाला, दोन मोठे चमचे तेल, मीठ,अर्धी वाटी कोथिंबीर

कृती: वरील पेस्टमध्ये तिखट, मीठ, हळद,ओवा ,तीळ घाला. त्यात बसेल एवढे पीठ घालून घट्ट मळा.गोलगोल शेंगोळे तयार करून घ्या.पातेल्यात तेल घाला.आले लसण पेस्ट,कांदा खोब-याचे वाटण घालून परता. तिखट ,हळद, गरम मसाला घालून परता.दोन गडवे पाणी घाला. उकळी आली की त्यात शेंगोळे घाला. मंद आचेवर शिजू द्या.नंतर कोथिंबीर घाला.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles