आतंरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जि.प.सांगलीने केले कार्यमुक्त

आतंरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जि.प.सांगलीने केले कार्यमुक्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सांगली: माहे डिसेंबर मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना सांगली येथून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आचारसंहिता असल्याने त्यांची कार्यमुक्ती थांबविण्यात आली होती.

संदर्भ क्र. ६ चे शासन निर्णयान्वये प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. संदर्भ ३ अन्वये सांगली जिल्हा परिषदेकडून आंतर जिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या शिक्षकांची यादी प्राप्त झाली आहे.

संदर्भ क्र. ४ व ५ चे शासन निर्णयातील व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील नियम E(c) व संदर्भ क्र. ४ व ५ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९५ अन्यये प्राप्त अधिकारानुसार खालील प्रार्थामक शिक्षकांना रकाना क्र. ८ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी हजर होणेसाठी जिल्हा जिल्हा परिषद, सांगली कडून कार्यमुक्त करणेस या आदेशाने मान्यता देत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles