उत्कट प्रीत; संग्राम कुमठेकर

0
उत्कट प्रीतकाळवंडलेला मुखडा अंगकाठी मरतुकडी डोळे वटारून पाहते करता नजर वाकडीहाडांचा दिसतो सांगाडा केसांचा झालाय आंबाडा नयनी दुःख रे दाटलेले प्रेम हृदयी रे आटलेलेझिपोट्या सदा रे मोकळ्या फाटलेल्या त्याच पाकळ्या चालण्याचे नाही रे त्राण कंठाशी आलाय रे प्राणकेला प्रश्नांचा भडीमार वर्मी लागता हृदयी वार डोळ्यांतून...

माझी पाककला, भगरीचे अनारसे (वरईचे)

0
माझी पाककलाभगरीचे अनारसे (वरईचे)साहित्य: एक किलो भगर (वरई), ८०० ग्रॅम गूळ, खसखस , तळायला तेल.कृती: भगर तीन दिवस भिजत घाला. निथळत ठेवा. नंतर पसरवा. थोडे ओलसर असतांना मिक्सरमध्ये पीठ तयार करा. पीठ कोरडे होऊ...

अभ्यास माझा: विषय- सामान्यज्ञान; अशोक लांडगे

0
अभ्यास माझा: विषय- सामान्यज्ञानप्रश्न १ ला : - प्रशासकीय सेवा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?१) २१ एप्रिल✅ २) १३ एप्रिल ३) १० एप्रिल ४) ११ एप्रिलप्रश्न २ रा : - ....... या वर्षांमध्ये सोलापूर...

प्राचीन वारसा ‘पळसनाथ मंदिर’; स्वाती मराडे

0
प्राचीन वारसा 'पळसनाथ मंदिर''शिवालय' अर्थात पळसनाथ मंदिर. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात 'पळसदेव' येथे आहे. ८० च्या दशकात उजनी धरण काम सुरू झाले नि येथील गाव पुनर्वसित झाले. गेल्या ४६ वर्षांपासून या जलाशयाच्या उदरात पळसनाथ...

महाराष्ट्राचा मानबिंदू; सविता पाटील ठाकरे

0
महाराष्ट्राचा मानबिंदू; सविता पाटील ठाकरेआंबा फळांचा राजा..!! आंबा आवडत नाही असे म्हणणारे आपल्या देशात विरळच. आंब्याच्या अनेक जाती आहेत, पण कोकणातला 'हापूस', म्हणजे प्रत्येकाच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या भारतीय आंब्यांचा राजा. मी ज्या भागात नोकरी...

मातृ-पितृ ऋण; नीला पाटणकर

0
मातृ-पितृ ऋण; नीला पाटणकर'म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण असते'.जेव्हा झाडाला पाणी मिळत नाही; तेव्हा त्याची मूळ पाण्याच्या शोधात जमीनीत खोलवर जातात.व जिथे पाणी लागेल तेथे त्यांचा शोध थांबतो. माणसाचे आणि मनाचेही तसेच आहे....

बी.एल.ओ. ते मतदान अधिकारी प्रवास (भाग १);वसुधा वैभव नाईक

0
बी.एल.ओ. ते मतदान अधिकारी प्रवास (भाग १);वसुधा वैभव नाईकसन 2010 ते 2013 या तीन वर्षात 'बी एल ओ'चा प्रवास सुरू होता. या तीन वर्षात बरेच काही भोगले आहे. दारोदार हिंडायचे, फोटो गोळा करायचे,मयत म्हणून...

निवृत्तीचा शाही सोहळा;अनिता व्यवहारे

0
निवृत्तीचा शाही सोहळा;अनिता व्यवहारे'असा रंगला निवृत्तीचा सोहळा झाले सारे दंग''25 वर्षानंतर एकवटले विद्यार्थी; गहिवरला आसमंत'आज 1 मे, माझा 'वाघुजी रामजी पाटील विद्यालय बेलापूर' खुर्द येथून तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होण्याचा दिवस. नेहमीप्रमाणे आजही...

“सफर उझबेकिस्तानची; डॅा अनिल पावशेकर”

0
“सफर उझबेकिस्तानची; डॅा अनिल पावशेकर"'मुसाफीर हु यारो; भाग २'दिल्ली विमानतळावर चेकइन, इमिग्रेशन आणि सिक्युरीटीचे सोपस्कार पार पाडत बोर्डींग गेटजवळ पोहोचलो आणि आपण ज्या देशात पाऊल टाकत आहोत त्याची एक पुसटशी कल्पना आली. सर्वत्र गुलाबी...

भाजपने फडणवीसांना संपवले; आता ‘या’ नेत्याचा नंबर; केजरीवाल

0
भाजपने फडणवीसांना संपवले; आता 'या' नेत्याचा नंबर; केजरीवालनवी दिल्ली: पंतप्रधान देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहेत, असा घणाघात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी...