पुस्तक माझे सोबती

पुस्तक माझे सोबतीज्ञान सखी पुस्तक माझे सोबती छंद मला लाभला वाचनाचा पुस्तकातून ज्ञानमिळे सर्वांगांनी मोठेपणा मिळे मनाचाचला करू मैत्री पुस्तकांशी संग्रहित ज्ञान असते पुस्तकात वाचन चिंतनाने मिळे समाधान बुद्धी कौशल्य ज्ञानसागरातजगण्याची कला शिकवते पुस्तक अज्ञान अंधकार दूर करते ज्ञानियाला ज्ञान देते पुस्तक जीवनात...

मनाचा हिंदोळा

मनाचा हिंदोळाहातातून आहे सुटत कण वाळूचे मनाच्या हिंदोळ्यावर झुलत क्षण गतकाळाचेकितीही करा यत्न आता काहीच उरणार नाही गेलेले क्षण कधीच परत येणार नाहीखऱ्या खोट्याचा या जगात खरे मागेच दडून बसते खोटे मुखवटा रंगवून मिरवतो अन खरे अश्रू गाळत राहतोदिखाव्याला जग भुलतो आणि मौल्यवान वस्तू...

काव्यप्रकाश

काव्यप्रकाशकाव्यप्रकाश होऊ या करून भावनांचे रोपण बोध व्हावा सत्धर्माचा भरून निघावे उणेपणदीन,दलित,अपंगांचे जीवनी व्हावा उजेड असे काव्य फुलावे विचार अन् कृती जोडबोध व्हावा समानतेचा बंधुभाव वाढावा शब्दातून ज्ञानप्रकाश पडावा सदा अज्ञानी पडद्यावर त्यातूनउजळावे स्त्रीयांचे जीवन पर नारी भगीनी समान कुविचारांवर व्हावे वार असा वर्णावा काव्यसन्मानकाव्य असावे...

मळभ

मळभमळ्भ दूर व्हावे मनी रुतलेल्या नैराश्याचे हृदयी अंकुर फुटावा किरण पसरावे चैतन्याचेकोणतीही गोष्ट मुळी नसते अवघड ना अशक्य प्रयलांची पराकाष्ठा करता मनी इच्छिलेले होते साध्यकाळ्याकुट्ट अंधारात दिशादर्शक ठरते इवलीशी पणती तम करून दूर सारा फुलवू जीवनज्योतीखरं तर आपणच असतो आपल्या नशिबाचे शिल्पकार प्रयत्नांची वल्ही मारता यशाची...

‘म’ मराठीचा

'म' मराठीचाचला चला रे जाऊ गाऊ मायमराठीचे गान क ख ग घ लिहू आता 'म' मराठीचा छानमराठमोळी परखड थोडी दुधावरची साय लोभसवाणे रूपडे पदरात झाकते मायथोडा कोमल जरा रांगडा गडी मातीत राबतो असा सह्याद्रीला वेड लावतो भुलवितो चकवा जसाकधी वाणी बहीणाईची कधी गुरूजींची माया वरदहस्त...

लेखणी माझी धारदार”

"लेखणी माझी धारदार"लेखणी माझी धारदार देई लेखनास आधार खुलविते व्यक्तिमत्त्व माझे येई शब्दांना आकारलेखणी माझा श्वास लेखणी माझा ध्यास लेखणीच्या सहवासात माझा सार्थ विश्वासलेखणीने दिली ओळख तिनेच केले संस्कार लेखणी आली हाती झाले स्वप्न साकारलेखणीस लाभते धार समाजभान जागवताना लेखणीस साजतो शृंगार प्रेमभाव व्यक्त होतानालेखणी माझी...

मनाच्या आत’ भावनांची शिल्पे: वृंदा करमरकर

'मनाच्या आत' भावनांची शिल्पे: वृंदा करमरकरसोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षणमन एक अनाकलनीय असे गूढ. ते असते, पण दिसत नाही. असे वाटते जवळ आहे तर दूर पळते. त्याला बांधता येत नाही. मनाबद्दल सांगायचे झाल्यास जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणा...

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖ *☢️संकलन, सोमवारीय 'त्रिवेणी' काव्यस्पर्धा☢️* ➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖ *❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना'*❇ ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗**📘स्पर्धेचा विषय : आत मनाच्या📘* *🔸सोमवार : ०६ / मे /२०२४*🔸 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *आत मनाच्या*आत मनाच्या डोकावून बघ जरा स्वतः प्रामाणिक आहे किती? सर्व...

पहिल्या आंतरराष्ट्रीय शिळवादक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्या आंतरराष्ट्रीय शिळवादक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसादवसुधा नाईक, पुणे प्रतिनिधीपुणे: व्हिसल वर्ल्ड संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि विश्वविख्यात ज्येष्ठ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिळवादकांची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली.डाॅ.दीपक फाल्गुने यांच्या शुभहस्ते उदघाटन झाले. निमंत्रक...

समाज सेविका पुरस्काराने वसुधा नाईक सन्मानित

समाज सेविका पुरस्काराने वसुधा नाईक सन्मानितवसुधा नाईक, पुणे प्रतिनिधीपुणे: साईंच्या पवित्र भूमीत, शिर्डीमध्ये साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार २०२४, नुकताच पार पडला. दिनांक ३/०५/२०२४ ला, मा. अध्यक्ष सुदाम संसारे सर व उपाध्यक्ष सौ. वंदना...