इंधन दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे तीव्र निषेध, देसाईगंजमध्ये काढली सायकल रॅली

पेट्रोल, डीझेल व गँसवर होणाऱ्या भरमसाट दरवाढी वीरोधात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस, वडसा तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने अखिल भारतीय युवक काँग्रेस सचिव विजयसिंग व युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्त्वात आज १६ जुलै रोजी वडसा येथे सायकल यात्रा काढण्यात आली.
या सायकल यात्रेची सुरुवात युवक काँग्रेस तालुका कार्यालय वडसा येथून करण्यात आली. यात्रा शहरातील फवारा चौक, मुख्य बाजापेठेतून जय माताजी पेट्रोल पंपावर पोहचली, पंपावर इंधन दरवाढीचा विरोध करीत जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
या यात्रेत प्रदेश महासचिव अजित सिंग,प्रदेश सचिव केतन रेवतकर,प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, प्रदेश सचिव रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शहर अध्यक्ष पिंकू बावणे,रजनीकांत मोटघरे,नंदू वाईलकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष परसराम टिकले,कमलेश बारस्कर, नरेन्द्र गजपुरे, विलास ढोरे,शहजाद शेख,आरिफ भाई खानानी, राजू रासेकर,लतीफ रिजवी,नितीन राऊत,आरती लहरी,पंकज चाहदे,भुपेंद्र राजगिरे,नितेश राठोड,संजय चन्ने,तोफिक शेख,गौरव एनपरेड्डीवार,विपुल येलेंट्टीवार,कुणाल ताजने,मयूर गावतुरे,संजय कुकडकर,नागजी दडमल,प्रवीण गायकवाड, राजू डोंगरवार,गोपाल दिघोरे,सुनील चिंचोडकर,राहुल सीडाम,आशिष कामडी,घनश्याम घुघरे,नरेश लिगायत,समीर ताजने ,सौरभ जकनवार,निलेश आंबादे सह युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles