डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूरचे सुयश

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूरचे सुयश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_विज्ञान शाखेचा निकाल 100% तर कला शाखेचा निकाल 97.82%_

लाखांदूर:- एच. एस. सी.( H.S.C) परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूरचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, तर कला शाखेचा निकाल 97.82 टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे विज्ञान शाखेने 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही राखून ठेवली.

यामध्ये विज्ञान शाखेतून कु.भैरवी मनोहर पारधी हिने 87.67*टक्के गुण घेऊन प्रथम आली. तर समीर शाईश्वर तुपटे- 85.33 टक्के व कु.सिमरन लिलाधर उके- 84.83 टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कु.तनया हिरालाल गेडाम 82.33 %. चतुर्थ क्रमांक. कला शाखेतून कु.लक्ष्मी हितेंद्र दखणे 77.67% – प्रथम, जीवन भारत नंदणवार-76.67% – द्वितीय, अनिकेत केवळराम बारापात्रे – 75.17 टक्के- तृतीय, कु.अल्का युवराज राऊत 75.17% तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य खोब्रागडे सर यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य खोब्रागडे सर,सर्व शिक्षकवृंद यांना दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles