अर्जुन पाटील याचे सुयश ९६.२०% गुण प्राप्त करून मुलांमध्ये अव्वल

अर्जुन पाटील याचे सुयश ९६.२०% गुण प्राप्त करून मुलांमध्ये अव्वलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जळगाव; जिल्हयातील चोपडा तालुक्यात असलेल्या जि.प.मराठी मुलांची शाळा नं.३ चोपडा शाळेचे मुख्याध्यापक, रविंद्र भिमराव पाटील यांचे सुपुत्र चि.अर्जुनचे इयत्ता दहावीत शालांत परीक्षेत विवेकानंद विद्यालयातून द्वितीय क्रमांकाने व विद्यालयात मुलांमध्ये सर्वप्रथम ९६.२०%गुणांनी सुयश प्राप्त केल्याबद्दल अनेकोत्तम शुभाशीर्वाद!मनापासून अभिनंदन!पुढील शिक्षणासाठी आभाळभर हार्दिक शुभेच्छा!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles