जागतिक फादर्स डेच्या निमित्ताने…

जागतिक फादर्स डेच्या निमित्ताने…



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दरवर्षी जून महिन्याच्य चौथ्या रविवारी जागतिक फादर्स डे साजरा केला जातो. यंदा १९ जून रोजी हा पितृदिन म्हणजेच फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात आईला जितके महत्त्व आहे तितकेच वडिलांनाही तितकेच महत्त्व आहे. कधी कधी आपल्या वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करता येतंच असे नाही. बाबाच आपले पहिले हिरो असतात, पाहिले आपले पहिले मित्र आणि मोठे गाईड असतात. बाबांमुळेच आपल्याला जगाची ओळख होते.

आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा,
एकमेव देव माणूस
म्हणजे वडिल

शुभेच्छुक: कु हर्षिता पाटील व अखिलेश पाटील

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles