प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम शाळेत विद्यार्थी मित्रांचे स्वागत

प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम शाळेत विद्यार्थी मित्रांचे स्वागत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा -वानाडोंगरी महाजनवाडी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कोरोना नंतर दि.२७ जून २०२२ रोजी शाळेच्या पहिल्या दिवसाची पहाट उजाडली व शाळेच्या प्रांगणात चिमुकल्या विध्यार्थी मित्रांचे हसत खेळत आगमन झाले.त्यांचा हा आनंद उस्थाह वर्षभर टिकून राहावा म्हणून शाळेचे संचालक मा.धर्मेंद्र कोहाड व मुख्याध्यापिका सौ. हलमारे मॅडम यांनी सुद्धा मुलांचे हसत मुखाने पुष्प-गुच्छ देऊन स्वागत केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles