
वाडीत प्रतिष्ठितांकडून प्रा विजय वानखेडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनिल पारखी, प्रतिनिधी
नागपूर: वाडी येथील पत्रकार प्रा विजय भाऊ वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडीतील आदर्श असे व्यक्तिमत्व गरीबासाठी झटणारे निडर ,लोकप्रिय, सामाजसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश भाऊ बनसोड व राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष मा संतोष भाऊ नरवाडे साहेब, काँग्रेस ग्रामीणचे तालुका अध्यक्ष मा प्रकाश भाऊ कोकाटे, मा मनसे तालुका अध्यक्ष मा अनिल भाऊ पारखी मा खोरगडे साहेब, मनसेचे विठोबा घुरडे यांच्या सोबत ग्रेट भेट झाली व सर्वांनी मिळून वानखेडे यांना संविधान पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वाडीतील प्रतिष्ठित नेते उपस्थित होते.