एक हात मदतीचा; जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट

एक हात मदतीचा; जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, हिंगणा

नागपूर : हिंगणा नगरपंचायतीच्या नगरसेविका दीपाली आशिष पुंड व रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी व माझे मित्र श्री. अनुराग कुंदरगी Anurag Kundargi यांच्या वतीने हिंगणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला संगणक भेट देण्यात आले.

हिंगणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे सर्व मुले ही शेतकरी, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची असल्याने ती सर्व डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात यावे, या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचवावा, त्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावे, त्यांनी संगणकाचा वापर करावा, या उद्देशाने स्थानिक नगरपंचायतीच्या नगरसेविका व रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी अनुराग कुंदरंगी यांनी शाळेला संगणक भेट म्हणून दिले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या राऊळकर, शिक्षिका राऊत मॅडम,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष पुंड,अनुप भाऊ डाखळे,खुशाल भाऊ निवल,पाल्यवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles