जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिंगणा तालुक्यात केली शेत नुकसानीची पाहणी

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिंगणा तालुक्यात केली शेत नुकसानीची पाहणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- काही दिवसा पासून दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे देवळी पेंढरी येथिल गावालगत वाहत असलेल्या नाल्यातील पुरामुळे देवळी पेंढरी येथील शेतकऱ्याचे शेत जमिनीचे झालेले नुकसान बाबत आज दिनांक २०/०७/ २०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी आर. विमला मॅडम यांचे द्वारे शेताची पाहणी करण्यात आली.

या वेळी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी तहसीलदार हिंगणा प्रियदर्शनी बोरकर, नायब तहसीलदार श्री.महादेव दराडे,श्री.निलेश कदम नायब तहसीलदार,कृषी अधिकारी श्रीमती कुंभारे ,मंडळ अधिकारी श्री.डांगाले , तलाठी श्री. अरुणकुमार गडपायले,सचिव श्री. घटोडे, कृषि सहायक श्रीमती सांगळे ,सरपंच श्री.मधुकर तेलंग, सामाजिक कार्यकर्ता श्री. राजुभाउ दुधबडे, श्री चंद्रशेखर उरकुडे उपसरपंच, कृषिमित्र श्री. राजु तेलंग आणि गावकरी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles