स्वरमेघ आर्ट फाऊंडेशन तर्फे “स्वरचैतन्य” पुरस्काराची घोषणा

स्वरमेघ आर्ट फाऊंडेशन तर्फे “स्वरचैतन्य” पुरस्काराची घोषणा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: प्रत्येक कलाकाराला त्याने केलेल्या उत्तम कार्याची पावती मिळणे आवश्यक असते. त्यामुळे समोर काम करण्यास एक उत्साह आणि इतरांना प्रेरणा मिळते. तसेच कलाकाराला समाज मान्यता आणि लोकमान्यता मिळणे ही तितकेच गरजेचे असते.
त्या करीताच एक पाऊल पुढे म्हणुन “स्वरमेघ आर्ट फाऊंडेशन” तर्फे “स्वरचैतन्य” हा राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान करण्याचे योजीले आहे.

त्या करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज निवड समितीच्या ईमेल आयडी swarmegh11@gmail.com या वर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट 2022 आहे.गायन आणि वादन कलाकारांना त्यांची सम्पूर्ण माहिती. त्यांच्या
स्वतःच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबूक पेज ची लिंक असल्यास दिलेल्या ईमेल वर पाठवावी. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.

पुरस्कार प्रदान सोहळा 18 सप्टेंबर रोजी नागपूर येथे सुदर्शन सभागृह, RPTS रोड, सुरेंद्र नगर येथे संपन्न होईल. जास्तीत जास्त कलाकारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनीष उपाध्ये यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles