कोलगावच्या शेतक-याची बैलजोडी शेतातून लंपास

कोलगावच्या शेतक-याची बैलजोडी शेतातून लंपास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_चोरट्यांनी एक लाख किमतीच्या बैलजोडीवर मारला डल्ला_

अनिल पारखी, प्रतिनिधी

यवतमाळ: जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील मौजे कोलगाव येथील शेतकरी बाबाराव खुसपुरे यांच्या शेतातून सायंकाळी 1 लाख रुपये किमतीची बैल जोडी चोरांनी लंपास केल्याची तक्रार पोलीस स्टेशन मारेगाव येथे केली. परंतु पोलीस स्टेशन मारेगाव यांनी एक आय आर ची कॉपी तक्रार कर्त्याना अजूनही दिली नाही.

आज शेतकऱ्यांचे हाल काय आहे पावसाळ्यामुळे शेतीचा माल पूर्ण पाण्याखाली आला आहे .शेतकरी यांनी जगावे कसे असा प्रश्न डोळ्यासमोर पहाडा सारखा उभा आहे आणि समाजकंटकांनी अशा प्रकाचे नीच कृत्य बाबाबाराव खुसपुरे यांच्या सोबत केले आहे. त्यांची 1 लाख किमतीची बैल जोडी चोरट्यांनी लंपास केली आहे.

आज त्या शेतकऱ्यावर किती मोठा प्रसंग आला आहे. त्या शेतकऱ्याकडे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही ? जगावं कसे शेतकऱ्यानं न्याय मिळणार का मारेगाव पोलीस निरीक्षक साहेब यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. शेतकरी कसा जगतो आहे हे सर्वांना माहीत आहे. शेतकऱ्या सोबत असे नीच कृत्य कोणी करीत असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही सर्वस्व जबाबदारी मारेगाव पोलीस स्टेशनची आहे. दानशूर व्यक्तींनी गरीब शेतकरी बाबाराव खुसपुरे यांना मदत करावी असे आव्हान ‘बिनधास्त’चे प्रतिनीधी अनिल पारखी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles