तिरंगा ध्वजावर अशोक चक्र आहे, म्हणून देश एक संघ

तिरंगा ध्वजावर अशोक चक्र आहे, म्हणून देश एक संघ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: संविधान निर्मात्याला किती संघर्ष करावा लागला असेल देशाच्या तिरंगा ध्वजावर अशोक चक्र विराजमान करण्यासाठी राष्ट्रीय ध्वजावर अशोक चक्र आहे म्हणून देश एक संघ आहे असे प्रतिपादन आंविमो चे नेते ज्ञानेश्वर ढेगंरे यांनी केले ते आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या कार्यालयात राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

याप्रसंगी आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी राष्ट्रीय ध्वजावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ नेते अँड सुरेश घाटे यांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमुख वक्ते नामदेवराव निकोसे, तन्हा नागपूरी, राजू दादा पांजरे, प्रा.राजु चिचंखेडे, प्रा.के.एस.पानतावणे, प्रविण आवळे यांनी राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हंसराज उरकुडे, मनोहर इंगोले, सुधाकर टवले, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले तर आभार प्रा.रमेश दुपारे यानी मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles