आर्य वैश्य युथ क्लब नागपूर पदग्रहण समारोह रविवारी

आर्य वैश्य युथ क्लब नागपूर पदग्रहण समारोह रविवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आर्य वैश्य युथ क्लबचे स्वप्निल कल्लुरवार यांची अध्यक्षपदी निवड तर सचिवपदी दुबेवार_

नागपूर : अमरावती रोड रामनगर येथील आर्य वैश्य युथ क्लब 2022 – 24 च्या कार्यकारिणी चा पदग्रहण समारोह रविवार दि. 24 जुलै रोजी नैवेदम नार्थस्टार कोराडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि प्रविण आष्टीकर आयुक्त महानगरपालिका (अमरावती) यांची प्रमुख उपस्थिती प्रामुख्याने राहतील. पदग्रहण सोहळा मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकरणीला शपथ दिली जाईल. यात वर्तमान अध्यक्ष प्रशांत पत्तीवार आपला वर्तमान कार्यभार नविन अध्यक्ष स्वप्निल कल्लुरवार यांच्या कडे सोपवतील.

नव्या कार्यकारणीत स्वप्निल दुबेवार सचिव, आशिष कोमावार कोषाध्यक्ष, सुशांत गंगमवार संपर्क अधिकारी यांच्या रुपात शपथ घेतील. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकात PRO सुशांत गंगमवार यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles