तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशनतर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर

तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशनतर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

नागपूर – धापेवाडा:-तांत्रिक कामगार युनियन प्रणित(५०५९) तांत्रिक अप्रेन्टिस व कंत्राटी कामगार असोसिएशन नागपूरच्या वतीने दि.२२/०७/२०२२ रोजी महावितरण ऑफिस धापेवाडा वृक्षारोपण व विठ्ठल रखुमाई मंदिर धापेवाडा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी जवळपास ३५ रक्तदात्यांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून रक्तदान केले.

कार्यक्रमाचे उदघाटन मा. पंकज होनाडे उपकार्यकारी अभियंता कळमेश्वर यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.विक्की कावळे राज्य कार्याध्यक्ष तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशन हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
कनिष्ठ अभियंता रजत पवार, जिल्हाध्यक्ष दिनेश काळे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव स्वप्निल सोनसकर ,जिल्हा जिल्हा सहसचिव विकास ठुसे , जिल्हा संघटक नकुल होले, मंगेश चिमोठे,सौरभ गनोरकर,निकिलेश पहाडे,तुशार पराते, चंद्रशेखर बनारसे, शुभम कोकाटे, योगेश मदनकर,पवन लोनकर, आनंद महले, नारायण आंबोरे,सचिन वाघमारे ,सुरेश बाकरे ,अनिकेत देवके, राहुल वायरे, निशांत हजारे, प्रवीण हिरडकर, सुरज वंजारी, मयूर कटारे यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles