भंडारा शहराची वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी घोषित

भंडारा शहराची वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी घोषित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अध्यक्षपदी मुस्ताक पठाण_

भंडारा प्रतिनिधी

भंडारा: वंचित बहुजन आघाडी भंडारा शहर कार्यकारी आज विश्रामगृहामध्ये धनपाल गडपायले जिल्हा अध्यक्ष भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली,तसेच महासचिव दिलीप वानखेडे जिल्हा संघटक डी जी रंगारी,सल्लागार चरण मेश्राम, एड महेंद्र नंदागवळी ,कोषाध्यक्ष राधेश्याम कावळे ,यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची सभा घेण्यात आली.

या सभेमध्ये भंडारा शहरातील वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली अध्यक्ष म्हणून मुस्ताक पठाण यांची निवड करण्यात आली तर महासचिव सलमान शेख, संघटक संजय धकाते ,सचिव राहुल बडोले ,उपाध्यक्ष सोमेंद्र शहारे कोषाध्यक्ष शुभम मडावी व सदस्य म्हणून साहिल शेख ,फारुक शेख ,योगेश उईके, मयूर चव्हाण, रोहित चव्हाण, आकाश चव्हाण ,शुभम मडावी ,पवन मेश्राम ,अमर कटकवार, मयूर वासनिक, विकास मडावी, सुमित शेंडे ,फिगर पठाण, संजय धकाते, जावेद सय्यद ,सहजाद शेख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली भंडारा शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारणीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी व शहराचे पदाधिकारी यांनी सर्वांच्या अभिनंदन केले याप्रसंगी डी जी रंगारी धनपाल गडपायले, चरण मेश्राम ,यांनी सभेला मार्गदर्शन केले व पक्ष वाढीविषयी आव्हान केले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे यांनी केले तर आभार संघटक मुस्ताक पठाण यांनी मांडले याप्रसंगी भंडारा शहरातील व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles