ईसासनीच्या भीमनगरात महिला ओबीसीची सभा संपन्न
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- भीमनगर ईसासनी येथे ओबीसी महिलांची सभा पार पडली राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर जिल्हा सचिव सौ. प्रिती चंद्रशेखर राऊत यांनी ही सभा आयोजित केली.
सभेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ चौधरी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष रविभाऊ देशमुख, हिंगणा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर राऊत, भीमनगर येथील महिला मंडळ, पिंकीताई हरिणखेडे, सरिताताई बिसेन, ताराताई बोपचे, संजूताई चौरसिया, रुक्मिणी राऊत, जयाबेन ठाकरे समस्त ओबीसी महिला मंडळ या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.