आमदार समीर मेघेकडून यशस्वी विध्यार्थी यांचा सत्कार

आमदार समीर मेघे कडून यशस्वी विध्यार्थी यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.समीरजी मेघे यांच्या हस्ते हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील दुर्गानगर चि.मोनिश कैलाश नवघरे याला दहावी CBSE परीक्षेत 99.2 % , व चि. रसिका रविंद्र जैन दहावी CBSE परीक्षेत हिला 93.40 % तसेच बन्सीनगर मधील चि.अवंती दास हिला दहावी CBSE परीक्षेत 90 % गुण मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी जी.प.सदस्य अंबादास उके, माजी प.स.सदस्य सुरेश काळबांडे,ग्रा.प.सदस्य विनोद ठाकरे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles