
जि प उच्च प्रा शा चांपा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानास प्रारंभ
चांपा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा कार्यक्रम उच्च प्राथमिक शाळा चांपा उमरेड आज दि.5/8/22ला उच्च प्राथमिक शाळा चांपा येथे हर घर तिरंगा या उपक्रमातंर्गत शाळेत कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात ध्वज गीत देशभक्ती गीत नारे प्रभात फेरी इत्यादी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ सरपंच व्यवस्थापन समिती अध्यक्ष सहभागी झाले होते या कार्यक्रमात खालील मान्यवर हजर होते आतीशजी पवार सरपंच चांपा रोशनी ताई गुप्ता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास येरखेडे सर मुख्याध्यापक प्राथमिक शाळा चांपा प्रकाश चौधरी पद शिक्षण चांपा मिताराम जी भोसले सदस्य शाळा व्यवस्थापन समिती चांपा सुनिता साखरे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री वैदय ग्रामपंचायत सचिव चांपा अस्मिता आरतपायरे ग्रामपंचायत सदस्य विजय शेटे सर चांपा सौ चंदा गायकवाड स,अ,चांपा कु,सारीका वेलके आदी उपस्थित होते