शिवतेज तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी भिमराव मोहिते तर सचिवपदी प्रशांत चौगले यांची निवड

शिवतेज तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी भिमराव मोहिते तर सचिवपदी प्रशांत चौगले यांची निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)

कोल्हापूर: कुडूत्री (ता राधानगरी) येथील शिवतेज तरुण मंडळाच्या (गणेशोत्सव सन २०२२) अध्यक्षपदी भिमराव मोहिते यांची तर सचिवपदी प्रशांत चौगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

इतर कार्यकारिणी अशी उपाध्यक्ष दिपक जोहार, खजाणीस रोहित पारकर आदी तसेच सल्लागारपदी जेष्ठ कार्यकर्ते सखाराम चौगले,शुभम चौगले,नामदेव डवर,मोहन चौगले,भिकाजी कल्लाप्पा डवर,आदी सर्वानुमते निवड करण्यात आली.बैठकीला मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०२२ या वर्षी प्रशासनाला सहकार्य करत या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करणार असून विविध समाज उपयोगी उपक्रम,स्पर्धा राबवून हा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व मंडळाची सर्व कार्यकारिणी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles