डॉ. बी.आर आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे ध्वजारोहण

डॉ. बी.आर आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे ध्वजारोहण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उपायुक्त संजय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

सतीश भालेराव नागपूर

नागपूर:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे आज दि.14/08/2022 रोजी सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर व
बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर हे प्रातुख्याने उपस्थित होते. यावेळी अंबूलकर, लेखाधिकारी, सहारकर, सोरते, टापरे, सुखदेवे, धवराळ, चिवंडे, मून, पेंदाम, भडांगे, बदन, नेवारे, सुपारे, नुन्हारे, गजभिये, शेळके, भारती तसेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथील सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

प्रादेशिक उपायुक्त,
समाज कल्याण विभाग, नागपूर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles