स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त डॉ.बी.आर.आंबेडकर वसतीगृहात ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त डॉ.बी.आर.आंबेडकर वसतीगृहात ध्वजारोहण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बार्टीचे हिंगणा ता. समतादूत सतीश सोमकुंवर यांच्या हस्ते ध्वजारोहण_

सतीश भालेराव नागपूर

हिंगणा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह वानाडोंगरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अतिथी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन झेंडा सलामी देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वसतीगृहाचे गृहपाल रविशेखर राठोड यांनी स्थान भूषविले.

तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना समतादूत सतीश सोमकुंवर भारतीय स्वातंत्र लढ्याचा इतिहास, नागरिकांचे संविधानिक अधिकार व कर्तव्य या विषयावर विद्यार्थांना सविस्त मार्गदर्शन केले. तसेच तंबाखूमुक्ती, व्यसनमुक्तीची प्रतिदन्या विद्यार्थांना देण्यात आली. कार्यक्रमाकरिता राहुल टेम्बरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला वसतीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत सिरसाठ यांनी केले तर आभार प्रदन्याशील फुलझेले यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles