फ्रेण्ड्स चैरिटी ग्रुप चंद्रपूर तर्फे अनिल पारखी यांचा सत्कार

फ्रेण्ड्स चैरिटी ग्रुप चंद्रपूर तर्फे अनिल पारखी यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रपूर: नागपूर येथील अनिल पारखी चंद्रपूर आले असता फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तर्फे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ सरिता ताई मालू यांनी नागपूर येथील तडफदार मनसेचे तालुका अध्यक्ष नागपूर व छावा क्षात्रविर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ पारखी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अनिल पारखी समाजसेवक नागपूर येथे समाजसेवा व गोर गरीब जनतेची सेवा करण्यात अग्रेसर आहे बाहेर शहरात पण अनेक लोकांचे कामाला धाऊन जातात आपल्या नोकरी. मधे व्यस्त असून सुद्धा जसा वेळ मिळेल तसे समाजसेवेसाठी योगदान देत असतात.

अनिल पारखी यांची ओळख सर्व क्षेत्रात आहे राजकीय असो की सामाजिक क्षेत्र असो अनेक दीन दुबळ्या लोकांच्या अन्याय विरोधात आवाज उचलतात तसे त्यांचे प्रामानीक नेतृत्वाची छाप पडली आहे .वेळ नसताना सुध्दा वेळ काढून जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात म्हणून अनेक प्रकारच्या गरीब जनतेच्या समस्या त्यांनी आपल्या समाजसेवेतून सोडविल्या आपली ओळख त्यांनी नागपूर,वणी,राजुरा मारेगाव, भंडारा चंद्रपूर अनेक शहरात निस्वार्थ समाजसेवा करून ओळख निर्माण केली आहे.

अनिल भाऊ पारखी यांचा सरिता ताई मालू व स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीमती रंजना ताई नागतोडे, सचिव सौ सीमा ताई ठाकूर , छावा क्षत्रविर क्षत्रविर सेनेच्या प्रदेशाध्यक्ष विशाखा ताई राजूरकर श्र अरविंद दामन ,श्री करन आर कोलगुरी, श्री मुकेश शर्मा यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles