“गणनायक” इको फ्रेंन्डली गणेश मूर्ती मेंकिंग कार्यशाळा २४ ऑगस्ट पासून

“गणनायक” इको फ्रेंन्डली गणेश मूर्ती मेंकिंग कार्यशाळा २४ ऑगस्ट पासून



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील “चंद्रा आर्ट्स” नागपूरने आजवर विविध कलाकृतिंच्या प्रदर्शनी सोबतच कलाविश्व, कलासंगम, कलागुच्छ, गणाधिश, रचना अशा एका पेक्षा एक यशस्वी कार्यशाळेंचे आयोजन केले आहे.

एवढेच नाही तर या आयोजनाला कलाप्रेमी कडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. करिता “चंद्रा आर्टस” आयोजित “गणनायक” या इको फ्रेंन्डली (मातीचे) गणेश मुर्ती मेकिंग ६ दिवशीय कार्यशाळेचे आयोजन २४ ते २९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान “राष्ट्रभाषा भवन” उत्तर अंबाझरी मार्ग, आंध्रा असोशिएशनच्या बाजुला, सिताबर्डी येथे दुपारी १२ ते २ या दरम्यान केले आहे.

या कार्यशाळेचे प्रशिक्षक सुप्रसिद्ध स्कल्पचर आर्टिस्ट चंद्रकात चकोले आहेत. हि कार्यशाळा सर्व वयोगटातील प्रशिक्षणार्थीसाठी असून या कार्यशाळेत क्ले (शाळु क्ले) तयार करणे, वुड बेस (बैठक सिहांसन), गणेश मुर्ती तयार करणे (बेसिक ते संपुर्ण) वॉटर कलर पद्धती, ऑईल कलरचा वापर, पर्ल कलर, फिनीशिंग साठी घसाई व संपूर्ण गणेश मुर्ती सजावट इत्यादि शिकविण्यात येणार आहे. असे पत्रकार परिषदेत चंद्रकांत चकोले यांनी पत्रकारांना माहिती दिली.

दिवसेंदिवस पिओपी मुर्तींच्या वाढत्या प्रमाणामुळे पाण्यातील जिवांची प्राणहानी होत आहे. पाणी दुशीत होत आहे. या बाबी लक्षात घेता, जल प्रदुशन होवु नये, सोबतच प्रशिक्षणार्थींनी मातीची गणेश मुर्ती तयार करुन स्थापित करावी, हाच या कार्यशाळेचा उद्देश आहे. अशी पत्रपरिषदेत माहिती दिली. पत्र परिषद संबोधित करतेवेळी चंद्रकांत चकोले, मुन्ना ढबाले, नासिर शेख, प्रणय चकोले यावेळी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles