‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ चा मेळघाटात शुभारंभ

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ चा मेळघाटात शुभारंभपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कृषी मंत्र्यांचा मेळघाटातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम_

अमरावती:- विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे रात्री१०वाजता झाला.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी शैलेश सावलकर यांच्या निवासस्थानी चक्क मुक्काम करत शेतकऱ्यां सोबत अब्दुल सत्तार यांनी पात्रवाडीवर बसून रानभाजीचा जेवणाचा आस्वाद घेतला व त्यांनी रात्री ११वाजता दोन तास शेतकऱ्यां सोबत सामूहिक बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला तर रातभर कृषी मंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या घरी कुठल्याही प्रकारचा लावाजमा न दाखवता आराम केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles