उमरगा गणित मंडळाच्या वतीने कोविड सेंटरला ऑक्सिजन मशीन भेट

उमरगा गणित मंडळाच्या वतीने कोविड सेंटरला ऑक्सिजन मशीन भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धाराशिव: उमरगा तालुक्यातील गणित मंडळाचे छोटेसे सहकार्य आहे पण मोठे बदल घडून आणू शकतात.गणित मंडळाचे सचिव श्री अजय गायकवाड सर, श्री विक्रम चव्हाण सर, श्री संजय देशमुख सर, अरविंद यादव सर, गजानन पेंटसचे मालक नितीन, तसेच श्री ज्ञानेश्वर माशाळकर यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटरला आक्सीजन मशीन भेट दिली.

ज्ञानदान करणारे शिक्षक जीवदानासाठी मदतीसाठी पुढे झाले सध्या आपण अत्यंत वाईट काळातून जात आहोत. एकटेही व सामुहिकही. माणुसकीला प्राधान्य देणारा हा काळ आहे. चारी बाजूने वाईट बातम्या येत आहेत सामान्य व उच्च लोक असे सारे पीडित आहेत. माझ्या सर्वच शिक्षक बंधू बहिणींना नम्र विनंती की हे नैसर्गिक संकट आहे परंतु या परिस्थितीतही आपण जगाला काय देतो याचा अंदाज आपल्या मानसिकतेतून आणि विचारावरून घेता येतो.

आपण ठीक असलो तरीही सभोवतालच्या लोकांना धीर देऊन बळकट बनवणं लोकांमध्ये माऊली प्रतिष्ठान, वाढवणे जीवनाबद्दल अशा निर्माण करणं जीवाचा धोका पत्करून मानवतेच्या सेवेत वेगळे असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी ,सुरक्षा कर्मचारी स्वच्छता, कर्मचारी किंवा सेवाभावी संस्था यांचे आभार मानणे हे सुद्धा कमीच आहे. दानाने केवळ आनंदच नाही तर जीवनाचा एक मार्गही मिळतो. या कठीण काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles