नागपूरसह संपूर्ण राज्यात एसटीची पार्सल सेवा सुरु

नागपूरसह संपूर्ण राज्यात एसटीची पार्सल सेवा सुरु



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली एसटी पार्सल सेवा कोरोना व एसटी कर्मचारी संपात बंद झाली होती.ही सेवा सुरू केली आहे. महामंडळाची ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी ग्राहकांनी पाठपुरावा केला होता.

नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एसटी पार्सल सेवा सुरू झाली आहे. त्याचा व्यापारीबंधूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी पार्सल सेवेच्या मे. गुणीना कमर्शियल प्रा. लि. मुंबई कंपनी तसेच एस टी कर्मचारी यूनीयन नागपूरतर्फे करण्यात आले आहे. ही सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या माध्यमातून राज्यात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व अतिजलद वेगाने देण्यात येते. ती किसनलाल गेहीराम कंपनी यवतमाळ प्रस्तावित पार्सल परवाना धारक मे. गुणीना कमर्शियल कंपनीतर्फे राज्यभरात देण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles