शेतकरी व पर्यावरणाचे शाश्वत सक्षमीकरण विकास प्रशिक्षणाचे आयोजन

शेतकरी व पर्यावरणाचे शाश्वत सक्षमीकरण विकास प्रशिक्षणाचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील श्री विश्व समर्थ विलेज फाउंडेशन नागपूर च्यावतीने येत्या 24 नोव्हेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता.मा. केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे. रिजनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक व नॅचरल फार्मिंग गोंडखैरी नागपूर अमरावती रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री विश्व समर्थ विलेज फाउंडेशन ही संस्था पुणे येथील आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होईल. तसेच विशेष पाहुणे श्री मा. रवींद्र ठाकरे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर. विष्णू मनोहर आंतरराष्ट्रीय पाकला तज्ञ. आणि डॉ. विजय घुगे राष्ट्रपती पुरस्कार 2007 चे मानकरी, निसर्ग विज्ञान संवर्धन विकास तज्ञ तसेच श्री अजयसिंह राजपूत क्षेत्रिय प्रमुख संचालक नागपूर यांची उपस्थिती राहतील. पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी डॉ. (मानद) अविनाश साने, कृषी व्यवसाय व्यवस्थापन तज्ञ यांनी पत्रकारांशी शेती संबधित एक दिवसीय चर्चासत्रा संदर्भात सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles