साहित्यगंध पुरस्काराने प्रा कल्याण राऊत सन्मानित

साहित्यगंध पुरस्काराने प्रा कल्याण राऊत सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा कल्याण राऊत, प्रतिनिधी

लातूर: शहरात मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूर आणि संमेलन आयोजक समिती लातूर यांचे वतीने साहित्यगंध दिवाळी अंकाचे २२ प्रकाशन व साहित्यगंध पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रा. कल्याण राऊत यांना प्रा.माधव गाढेकर व राहुल पाटील(मराठीचे शिलेदार बहुद्द्शिय संस्था नागपूर,अध्यक्ष) सविताताई ठाकरे, सिल्वासा, संमेलन अध्यक्षा शर्मिला देशमुख,बीड. यांच्या हस्ते साहित्यगंध पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles