कथालेखिका दिप्ती हटवार साहित्यगंध पुरस्काराच्या मानकरी
नागपूर: येथील प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका दिप्ती हटवार यांना यंदाचा साहित्यगंध पुरस्कार मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शांता हटवार, कु.शिव हांडे, प्रण्मय हांडे उपस्थित होते.