‘संजयवाणी’कार डॉ.संजय पाचभाई ‘साहित्यगंध’ पुरस्काराने सन्मानित
नागपूर: शहरातील प्रसिद्ध कवी व संजयवाणी कविता संग्रहाचे लेखक डॉ संजय पाचभाई यांना यंदाचा साहित्यगंध पुरस्कार मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ किशोरी पाचभाई व चिरंजीव उपस्थित होते.