ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम; लोकनृत्य स्पर्धेचे मोठ्या थाटात आयोजन

ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम; लोकनृत्य स्पर्धेचे मोठ्या थाटात आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: भारत सरकार सास्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली व ऐश्वर्या बहुउद्देश संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहांत आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ माजी आमदार गिरीश व्यास, निताताई ठाकरे सदस्य (महाराष्ट्र राज्य महिला आयोग), उज्ज्वला इंदूरकर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची सचिव, श्रीमती सुधा इरस्कर सेवा निवृत्त समाज कल्याण अधिकारी असोसिएट म.न.पा.नागपूर, डॉ.स्नेहल फडणवीस प्रिंसीपल गोंविंदराव वंजारी ऑफ लॉ नागपूर, डॉ. सुनिता धोटे असोसिएट प्रोफेसर -राम देवबाबा इंजिनियरिंग कॉलेज, नागपूर, डॉ. अशोक बागुल सहाय्यक पोलीस, विशेष शाखा नागपुर, कैलास तातकर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, डायरेक्टर ऑफ वेस्टर्न विस्स स्पोकन इंग्लिश ॲन्ड पर्सनिली डेव्हलपमेंट ऍपॅकॅडेमी अमोल पांमुलयांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमात लोकनृत्य स्पर्धा दिंडी, गौळण, लावणी, कोळी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा, बरेदी बधाई, कॉलबेली लावणी, शेतकरी नृत्य, पोतराज नृत्याच्या माध्यमाने आणि विविध संस्कृती, कल्चर, पोशाख नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले.या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनास प्रथम क्रमांक गोंधळ व लावणी यांना समान अंक मिळाले. द्वितीय कमांक पोथराज नृत्य आणि तृत्तीय क्रमांक कॉलेबेनीचा नृत्य यांनी पटकावले. या प्रसंगीपरीक्षक म्हणून डान्स कोरिओग्राफर जय कायधवास, बुगी दुगी विनर उपलब्धी स्वर प्लस कलर्स, सोनी टीव्ही, श्रीमती उर्मिला योगेश राऊत कथक विशारद क्लासिक डान्स टीचर डॉ.संजीवनी चौधरी डायरेक्टर भाग्यश्री फिल्म ड्रामा डान्स अकॅडमी श्रीमती शिल्पा शाहीर अभिनेत्री डान्सर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका सौ.शालिनी सक्सेना व कल्पना फुलबांधे यांनी अथ्थक परिश्रम घेतलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles