
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*☄विषय : वर्षारंभ☄*
*🍂शनिवार : ३१ / डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*वर्षारंभ*
हुरहुर लागली मना
होईल आता वर्षारंभ
नवी उमेद जागवुन
करुया कार्य शुभारंभ
*दत्ता काजळे उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
*वर्षारंभाला संकल्प करतो*
*परखड वागायचा*॥
*दिलेला शब्द पाळून*
*शब्दाला जागायचा*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
नवी दिशा नवी आशा
मतभेद सारे विसरा
नवविचारांची गुढी उभारू
वर्षारंभ करुया साजरा.
*✍️ श्री. दीपककुमार सरदार*
मु + पो, किनगांवजट्टू
ता.लोणार जी. बुलढाणा
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*वर्षारंभ*
वर्षारंभ नवपहाट सुंदर
कुविचारांची पानगळ करावी
नवआशा उमेद अंकुर
अंतर्मनी सकस बीजे पेरावी
*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
मरगळ सारी निघून जाईल
विसरून जाऊ दुःखद क्षण
वर्षारंभ स्वप्न नवे,संकल्प नवे
करू आनंदाची उधळण
*सौ शशी मदनकर ब्रह्मपुरी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
*वर्षारंभ हे होता नवीन*
*संकल्प नवीन करू या,*
*आईचा आदर्श ठेवून हो*
*संकल्पांना पूर्ण करू या.*
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
आज नटून आला
हा नव वर्षारंभ
नवनवीन योजनांचा
करूया प्रारंभ
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
करू संकल्प नवे
वर्षारंभ करताना
मागेही वळून पाहू
चालू वर्ष सरताना.
*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
वर्षारंभ करू या साजरा
प्रत्येकाने एक झाड लावून
निरोगी राहिल आरोग्य अपूले
जेव्हा निसर्ग येईल फुलून
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*
सरत्या वर्षारंभात
हिशोब काय ठेवायचा
नवीन वर्षाचा हिशोब
लावून लखलख करायचा
*सौ कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖