प्रजासत्ताक

प्रजासत्ताक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कधी क्रांती कधी असहकार
लढता लढता प्राणास मुकला
शूर विरांच्या बलिदानाने हा
देश माझा अजरामर झाला

मिळाले स्वातंत्र्य भारताला
शतशत नमन क्रांतीविराला
एकोणविसशे सत्तेचाळीसला
गुलामगिरीतून देश मुक्त झाला

स्वतंत्र देशाची ही स्वतंत्र प्रजा
लोकशाहीला असे महत्त्व सदा
आर्थिक मिळावी सामाजिकता
संधी राजनैतिक न्याय समानता

समाजवादी धर्म निरपेक्षता
अन् लोकशाहीचे गणराज्य
बाबासाहेबांच्या राज्यघटनेतून
लाभले आम्हा भारतिय स्वराज्य

स्वातंत्र्यानंतरचा एक दिवस
सोनेरी किरण घेऊन आला
सव्वीस जानेवारी पंन्नासला
भारत देश प्रजासत्ताक झाला

कायम टिकावे देश स्वातंत्र्य ,
अन् अबाधित राहावी समानता
सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक
दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर, गोंदिया
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles