गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*खुणावतोय तो*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खुणावतोय तो निसर्ग हिरवा..
गंध मातीचा तो हवा हवा..
हवेतला तो धुंद गारवा..
आसमंत तो नवा नवा…

*सौ.रंजना पोलके.नागपूर.*
*© सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎈✍️♾️♾️♾️♾️
*खुणावतोय तो*

खुणावतोय तो आम्हा
निसर्गाचा सुंदर देखावा
मखमली शालू पांघरून
ऋतू हिरवा ऋतू बरवा

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎈✍️♾️♾️♾️♾️
*खुणावतोय तो*

पाहूया जाऊन हिरवळलेला डोंगर
खुणावतोय तो निसर्ग राजा…
मोकळ्या हवेत मस्त फिरून
घेऊया जीवनाची मजा….

×सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎈✍️♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*खुणावतोय ‘तो’*

खुणावतोय ‘तो’ मेघ मजला
सांगे आज जरी आहे इकडे
काळजी करू नका तुम्ही
उद्याच कोसळेल मी तिकडे

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎈✍️♾️♾️♾️♾️
*खुणावतोय तो*

खुणावतोय तो हिरवा निसर्ग
भरून आलेल्या नभाखाली
नटल्यात साऱ्या डोंगरदऱ्या
पांघरून हिरव्या शाली.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️🎈✍️♾️♾️♾️♾️
*खुणावतोय तो*

खट्याळ वारा खुणावतोय तो
अल्लड मन बेधुंद झाले
विलोभनीय निसर्गाच्या सानिध्यात
दुःख अंतरीचे विसरूनी गेले

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles