मनमाड रस्त्यावर गॅस ट्रकचा व मोटरसायकलचा अपघात

मनमाड रस्त्यावर गॅस ट्रकचा व मोटरसायकलचा अपघात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाशिक: चांदवड मनमाड रस्त्यावर गॅस ट्रकचा व मोटरसायकलचा अपघात अपघातात दुचाकी स्वार यांचा उजव्या मांडला मार लागून जखमी.

चांदवड मनमाड राज्य महामार्गावर चांदवड बस स्टॅन्ड समोर गॅस ट्रक नंबर एम एच बारा एफ सी 73 22 हा चांदवड बाजूकडून मनमाड बाजूकडे आज दिनांक 18 जुलै 2023 दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जात असताना. मोटरसायकल स्वार सुनील वाल्मीक हिरे वय 48 चांदवड इंदिरा कॉलनी येथील असून हा देखील चांदवड बाजूकडून मनमाड बाजूकडे जात असताना अपघात झाला .त्यात दुचाकी स्वार याच्या उजव्या मांडीला मार लागून जखमी झाला .तर रस्त्यावरील नागरिकांनी अपघात ग्रस्तांना 108 रुग्णवाहिका हिला पाचारण करून चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले . अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून मिळत आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles