नववर्ष

नववर्ष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एक वर्ष निघून जाते
जुनी आठवण उरी राहते
नवी उमेद नवी दिशा
नव्याने उजळून येते

आनंदाचे गात तराणे
रंगाची सुंदर उधळण होते
स्वप्न एक नव्याने सजून येते
चैतन्याचे वारे चहूकडे वाहते

इतर दिवसारखा हा दिवस
सूर्य उगवतो तसाच मावळतो
नव्या आशेचा नव किरणाचा
सोनेरी नजारा घेऊन येतो

जुन्या वर्षातील दुःख विसरून
सुखाच्या क्षणाची साठवण असते
नव्या वर्षात आनंद देणारी
एक सुंदर अशी ही पहाट असते

पुष्पा डोनीवार
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles