‘सबकुछ मधुसूदन’ नाबाद 79179

‘सबकुछ मधुसूदन’ नाबाद 79179



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे
एकपात्री कलावंत आणि विश्व
विक्रमवीरांचे शहेनशहा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘सबकुछ मधुसूदन’ ह्या एकपात्री कार्यक्रमाचा 79179 वा प्रयोग वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फे नुकताच आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रम वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा सौ.वसुधा नाईक यांनी संयोजन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी या कार्यक्रमात पंकज मलिक, हेमंतकुमार, रफी, किशोर, मुकेश, महेन्द्रकपूर आदिंची गाजलेली 18 चित्रपट गीते सादर केली. किस्से, मिमिक्री, हमिंग-आलाप-याॅडलिंगचे प्रकार , सहीवरुन सही सही स्वभाव , हास्यकविता , शीळवादन आदि विविध आविष्कारातून डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी रसिकांना जिंकले.

तसेच तलत मेहमूद शताब्दी पुरस्कार , हिंदी चित्रपट गीतांचे आणि शीळवादन याबाबत मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फे अध्यक्षा वसुधा नाईक यांनी समारोपात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा विशेष सन्मान केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles