बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : धुंदीत राहू*🥀
*🍂बुधवार : ०३ / एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*धुंदीत राहू*

पिऊन अमृत शरदाचे
ओढ लागे मिलनाची
धुंदीत राहू मौजेने जगू
वेचू फुले आनंदाची

*सौ.वनिता महादेव लिचडे*
*त.पवनी,जि.भंडारा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

अलवार भावनांचा
ऋतू वसंत बहरला
धुंदीत राहू मस्त गाऊ
प्रित पालवी फुटली मनाला.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुंदीत राहू*

वर्ष्यामागून वर्षे सरली
वार्धक्य आले शरीरात
धुंदीत राहू आठवणींच्या
मन ठेवावे बालपणात

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*नाशिक*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

चार दिवसाची जवानी तुझी
असा, धुंदीत राहू नकोस,
तारुण्य आहे, रें मृगजळ
असा बेताल होऊ नकोस.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐📘💐➿➿➿➿
*धुंदीत राहू*

*धुंदीत राहू*
*नको तमा संकटांची*
*प्रारब्धी आहे ते अटळ*
*घेऊ मजा जिंदगीची*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles