शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धेतील रचना

*📗संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : काल्पनिक चित्र🌤️*
*🔹गुरूवार : ०५ / ०४ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हायकू*

भूर्र चालली
मोटारगाडी अशी
स्वारीही खाशी

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
कोबीचा गट्टा
ऐटीत बसे पठ्ठा
हास्य फुलले

*डॉ.पदमा जाधव-वाखुरे, छ. संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
स्वप्न मनीचे
मळ्यातून साकार
घेई आकार

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अफलातून*
*कल्पनेची भरारी*
*बालक स्वारी*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
बाळास लळा
बाईकचा लागला
सजला मळा

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
*रंगावी अशी*
*कल्पनेची सवारी*
*चित्त भरारी*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
*कोबी पासून*
*दुचाकी बनवली*
*हौस फीटली*

*श्री.रवींद्र चव्हाण.चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
विकुन भाजी
आणेन गाडी साजी
स्वप्नच राजी

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿
एक सवारी
कोबीने पोर करी
गाडीच कोरी

*प्रविण पी पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿

युक्ती भन्नाट
फुलकोबीची गाडी
धावे सुसाट

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🌺🪷➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार हायकू समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles