‘सशक्त भारतासाठी मोदींजींचे हात बळकट करा :- प्रफुल्ल पटेल

सशक्त भारतासाठी मोदींजींचे हात बळकट करा :- प्रफुल्ल पटेल

पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सुनिल मेंढे यांचे प्रचारार्थ अर्जुनी मोर. येथे मेळावा_

_तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोर. सुरेंद्रकुमार ठवरे_

गोंदिया/ अर्जुनी मोर: लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. मला या लोकसभा क्षेत्रात यश,अपयश आले.मात्र भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे माझी कर्मभुमी आहेत. सध्या मी राज्यसभेचा खासदार आहे. अनेकांनी मला लोकसभा निवडणुक लढवा असा आग्रह धरला होता.परंतु मी सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य विकशिनशील देश म्हणून प्रभावीत करणारे आहेत.आज भारताची ओळख जगात सर्वात शक्तिशाली व विकशिनशील देश म्हणुन ख्याती प्राप्त आहे.आणी हे केवळ नरेंद्र मोदी मुळेच शक्य झाले आहे.त्यामुळे आपन प्रभावीत होवुन व भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपन भाजपशी युती केली.आता डब्बल इंजीन म्हणुन काम करु व या जिल्ह्यांना विकासाच्या बाबतीत उंच शिखरावर नेवू.त्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतांनी निवडुन देवून सशक्त भारतासाठी मोदींजींचे हात बळकट करा असे आवाहन राष्टवादी काॅग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

अर्जुनी मोर येथे (ता.४ ) प्रसन्न सभागृहात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचे प्रचारार्थ आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जी.प.सदस्य रचनाताई गहाणे, गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, शिवनारायण पालीवाल, रत्नदिप दहीवले, लोकपाल गहाणे, विजय कापगते, यशवंत परशुरामकर, प्रकाश गहाणे, नाजुक कुंभरे, नुतन सोनवाने, संदिप कापगते, दानेश साखरे, भोजराम रहेले, चामेश्वर गहाणे, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, राकेश लंजे, अविनाश काशीवार, अजय लांजेवार, सर्व जिल्हा परिषद सदस्य व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात आपन सिंचनाच्या विवीध सोयी उपलब्ध करुन दिल्या.अनेक सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना कार्यान्वीत केल्यामुळे २ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्या.सिंचन व शिक्षण या दोन्ही मुळे दोन्ही जिल्हे आबाधित झाले आहेत. आपन २०१४ मधे ज्यांना खासदार म्हणून निवडुन दिले.त्यांनी साडेतीन वर्षात मैदान सोडले.अशा संधीसाधु नेत्यांपासुन सावध राहून त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. काही विरोधक संविधान बदलविणार अशी भाषा बोलतात.परंतु मी आपनाला सांगु इच्छीतोकी संविधान कोणतीही ताकत बदलवु शकणार नाही. आणी असा जर कुणी प्रयत्न केला. तर संविधान वाचविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

*भारताची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल*

भारत देश एक मोठा शक्तीशाली व्यक्ती चावलीत आहे. त्यामुळे संपुर्ण जग भारताकडे मोठ्या उमेदीने पहात आहे.देशातील शेतकरी, शेतमजुर यांचेत मोठा बदल व परिवर्तन होत आहे. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राममंदिराची निर्मिती झाली. २५ कोटी लोक गरीबी रेषेतुन निघाले, २४ कोटी लोकांना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले. २७ कोटी लोकांना मुद्रालोन वितरित करण्यात आले. ८० कोटी लोकांना मोफत राशन मिळत आहे. घरोघरी शौचालय तयार झाले. प्रत्येकांना घरकुल बांधण्याचे स्वप्न साकार होवु लागले.प्रत्येकाच्या खात्यावर सन्मान निधीचे पैसे जमा होत आहेत.अशा कितीतरी कल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्यात आलेल्या आहेत. ते केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुळेच.या सर्व योजनेमुळे देश परिवर्तनाचे दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येत्या १९ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी निवडुन देण्याचे आवाहन केले.
*सुनिल मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा:-आमदार *सशक्त भारतासाठी मोदींजींचे हात बळकट करा :- प्रफुल्ल पटेल*
( सुनिल मेंढे यांचे प्रचारार्थ अर्जुनी मोर. येथे मेळावा )
*अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे)* लोकसभेची निवडणुक ही देशाची निवडणुक आहे. मला या लोकसभा क्षेत्रात यश,अपयश आले.मात्र भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे माझी कर्मभुमी आहेत. सध्या मी राज्यसभेचा खासदार आहे. अनेकांनी मला लोकसभा निवडणुक लढवा असा आग्रह धरला होता.परंतु मी सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य विकशिनशील देश म्हणुन प्रभावीत करणारे आहेत.आज भारताची ओळख जगात सर्वात शक्तिशाली व विकशिनशील देश म्हणुन ख्याती प्राप्त आहे.आणी हे केवळ नरेंद्र मोदी मुळेच शक्य झाले आहे.त्यामुळे आपन प्रभावीत होवुन व भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपन भाजपशी युती केली.आता डब्बल इंजीन म्हणुन काम करु व या जिल्ह्यांना विकासाच्या बाबतीत उंच शिखरावर नेवु.त्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतांनी निवडुन देवुन सशक्त भारतासाठी मोदींजींचे हात बळकट करा असे आवाहन राष्टवादी काॅग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

अर्जुनी मोर येथे ता.४ प्रशन्न सभागृहात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचे प्रचारार्थ आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जी.प.सदस्य रचनाताई गहाणे, गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, शिवनारायण पालीवाल, रत्नदिप दहीवले, लोकपाल गहाणे, विजय कापगते, यशवंत परशुरामकर, प्रकाश गहाणे, नाजुक कुंभरे, नुतन सोनवाने, संदिप कापगते, दानेश साखरे, भोजराम रहेले, चामेश्वर गहाणे, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, राकेश लंजे, अविनाश काशीवार, अजय लांजेवार, सर्व जिल्हा परिषद सदस्य व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात आपन सिंचनाच्या विवीध सोयी उपलब्ध करुन दिल्या.अनेक सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना कार्यान्वीत केल्यामुळे २ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्या.सिंचन व शिक्षण या दोन्ही मुळे दोन्ही जिल्हे आबाधित झाले आहेत. आपन २०१४ मधे ज्यांना खासदार म्हणून निवडुन दिले.त्यांनी साडेतीन वर्षात मैदान सोडले.अशा संधीसाधु नेत्यांपासुन सावध राहून त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. काही विरोधक संविधान बदलविणार अशी भाषा बोलतात.परंतु मी आपनाला सांगु इच्छीतोकी संविधान कोणतीही ताकत बदलवु शकणार नाही. आणी असा जर कुणी प्रयत्न केला. तर संविधान वाचविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
*भारताची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल*
भारत देश एक मोठा शक्तीशाली व्यक्ती चावलीत आहे. त्यामुळे संपुर्ण जग भारताकडे मोठ्या उमेदीने पहात आहे.देशातील शेतकरी, शेतमजुर यांचेत मोठा बदल व परिवर्तन होत आहे. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राममंदिराची निर्मिती झाली. २५ कोटी लोक गरीबी रेषेतुन निघाले, २४ कोटी लोकांना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले. २७ कोटी लोकांना मुद्रालोन वितरित करण्यात आले. ८० कोटी लोकांना मोफत राशन मिळत आहे. घरोघरी शौचालय तयार झाले. प्रत्येकांना घरकुल बांधण्याचे स्वप्न साकार होवु लागले.प्रत्येकाच्या खात्यावर सन्मान निधीचे पैसे जमा होत आहेत.अशा कितीतरी कल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्यात आलेल्या आहेत. ते केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुळेच.या सर्व योजनेमुळे देश परिवर्तनाचे दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येत्या १९ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी निवडुन देण्याचे आवाहन केले.
*सुनिल मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा:-आमदार चंद्रिकापुरे*
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणी या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इतिहास घडावा. बंद पडलेला भेल कारखाना पुनश्च सुरु करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांचे हात मजबूत करा.दोन्ही जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा. सुनिल मेंढे, प्रफुल्ल पटेल हे दिल्ली सांभाळतील तर देवेंद्र फडणवीस व अजीत पवार राज्य सांभाळतील आणी या माध्यमातुन भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करु. २०१९ च्या निवडणुकीत खासदार सुनिल मेंढे यांना अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातुन मेंढे यांना १९ हजार मताची लिड मिळाली होती. आता ही लिड डब्बल होईल या दृष्टीने काम करुन महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा व प्रफुल्ल पटेल यांचे हात मजबूत करा असे आवाहन चंद्रिकापुरे यांनी केले.

निवडणुकीत महाराष्ट्रात इतिहास घडावा. बंद पडलेला भेल कारखाना पुनश्च सुरु करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांचे हात मजबूत करा.दोन्ही जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा. सुनिल मेंढे, प्रफुल्ल पटेल हे दिल्ली सांभाळतील तर देवेंद्र फडणवीस व अजीत पवार राज्य सांभाळतील आणी या माध्यमातुन भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करु. २०१९ च्या निवडणुकीत खासदार सुनिल मेंढे यांना अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातुन मेंढे यांना १९ हजार मताची लिड मिळाली होती. आता ही लिड डब्बल होईल या दृष्टीने काम करुन महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा व प्रफुल्ल पटेल यांचे हात मजबूत करा असे आवाहन चंद्रिकापुरे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles