प्रचारासाठी गेलेल्या सुनिल मेंढेंना बोळदे/करडच्या गावकऱ्यांनी हाकलले

प्रचारासाठी गेलेल्या सुनिल मेंढेंना बोळदे/करडच्या गावकऱ्यांनी हाकलले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्जुनी/मोरगाव: सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणूकीची रणसंग्राम सुरू असून सर्वच उमेदवारांचा प्रचार जोरात चालू आहे.यातच दि.5 एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सुनिल मेंढे हे अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोळदे/करड गावात प्रचारासाठी गेले असता समस्त गावकऱ्यांनी विविध प्रश्नांचा भळीमार करून खासदाराला प्रचार करण्यासाठी गावात मज्जाव करण्यात आला यावरून भाजप खासदार सुनिल मेंढे यांची निष्क्रियता दिसून येत आहे.हे विशेष

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles