भाजपाच्या अंतर्गत कलहामुळे अमित शाहांची सभा रद्द…?

भाजपाच्या अंतर्गत कलहामुळे अमित शाहांची सभा रद्द…?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

2019 मधील संजय कुंभलकर यांचे भाजपचे बॅनर वायरल करण्याची वेळ आता आली आहे.

गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोंदिया येथे होणारी सभा रद्द झाली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठीं अमित शाहा येणार होतें. पण त्यांची सभा होणारं नाही असं माहिती झाली त्यामुळें राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अमित शाहा यांची प्रकृती बरी नसल्याचं कारण भाजपा प्रवक्ता विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषद घेउन सांगीतले आहे.

भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांना पुन्हा तिकीट मिळाली यासाठी भाजपा मध्ये खलबत्ते सुरू आहेत. भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांनी भाजपला रामराम ठोकत हत्तीवर उभे राहणे पसंत केलं. 2019 मधील संजय कुंभलकर यांचे भाजपचे बॅनर वायरल करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराज असलेला गट संजय कुंभलकर यांना छुप्या पद्धतीने मदत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदार सुनील मेंढे हे पाच वर्षे जनतेत गेले नाही. जणतेत व भाजपा कार्यकर्ता मध्ये नाराजीच सुर आहे. या नाराजीला दुर करण्यासाठी भाजपा स्टार प्रचारक मतदार संघात उतरविण्यासाठी आग्रही आहेत. पण भाजपचा अंतर्गत वाद दिल्ली पर्यंत पोहचलं असल्याचं बोलल जात आहे. मेंढे साहेब जनतेत जातांना स्वतःच्या पाच वर्षाचा पाढा वाचून सांगण्यापेक्षा मोदी सरकारचं पाढा वाचत आहेत? स्वताने केलेली जनतेची कामे मेंढे साहेबांनी सांगावी अशी भूमिका आता मतदारांनी घेतली आहे. जनता सुध्णा आहे. त्यामुळे आता मोदी साहेबांनी देशांत विकास केलं पण मेंढे साहेबांनी काय केलं हा खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच प्रश्नांचा पाढा जनता अमीत भाई शाहा यांच्या समोर वाचणार असल्याची चर्चा होती म्हणुन गोंदिया येथिल सभा रद्द झाली असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles