काँग्रेस व महविकास आघाडी आसगाव जि.प. क्षेत्र प्रभाग बुथ कमिटी बैठक संपन्न

काँग्रेस व महविकास आघाडी आसगाव जि.प. क्षेत्र प्रभाग बुथ कमिटी बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा / पवनी: महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ मा. मोहनभाऊ पंचभाई अध्यक्ष जिल्हा कॉंग्रेस कमिटी भंडारा व माजी राज्य मंत्री महाराष्ट्र मा.श्री बंडूभाऊ सावरबंधे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली आसगाव चौ.येथे काँग्रेस प्रभाग बुथ कमेटीची बैठक पार पडली.

आयोजित बैठकीस मा.श्री सुभाषजी आजबले उपाध्यक्ष का.क.,श्री.शंकर भाऊ तेलमासरे अध्यक्ष ता.कॉ. क.पवनी,मा. विकास भाऊ राऊत उपाध्यक्ष जि. कॉ. क.,मनीकारावजी ब्राम्हणकर अध्यक्ष खरेदी विक्री पवनी, अनिल बावनकर उपसभापती क्रू.उ.बा.स.पवनी, विपीन भाऊ बोरकर उपाध्यक्ष ता.कॉ.क.,फुलेश्वर वालदेकर महासचिव,जि.यु.कॉ भंडारा. सुवर्णदीप वालदेकर सचिव ता.कॉ.क. महेंद्रजी रंगारी उपाध्यक्ष ता.कॉ.क. व. इतर महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles