पोहरा जिल्हा परीषद क्षेत्राची बुथ कमिटीची बैठक संपन्न.

पोहरा जिल्हा परीषद क्षेत्राची बुथ कमिटीची बैठक संपन्न.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संजय मेश्राम, प्रतिनिधी

लाखनी: महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ संगीताताई रविंद्र खेडीकर यांच्या निवासस्थानी आमदार अभिजीतदादा वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली बुथ कमिटीची बैठक नुकतीच पार पडली.

यावेळी डॉ. सौ. प्रांजलीताई प्रशांत पडोळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते जयकृष्ण फेंडारकर, आकाश कोरे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, योगराज झलके अध्यक्ष लाखनी तालुका काँग्रेस, यशवंत खेडिकर अध्यक्ष लाखनी तालुका युवक काँग्रेस, पुष्पाताई डुंभरे अध्यक्ष लाखनी तालुका महिला काँग्रेस, सभापती प्रणालीताई सार्वे पंचायत समिती लाखनी, सरीताताई कापसे सदस्या जि. प. भंडारा, विद्याताई कुंभरे सदस्य जि. प. भंडारा, अश्विनीताई कान्हेकर सदस्य प. स. लाखनी परसरामजी फेंडारकर, रत्नाकर नागलवाडे, विष्णूभाऊ गिऱ्हेपुंजे, हेमंतभाऊ बांडेबुचे, अनिल बोडणकर, जनार्दन गभने, धर्मेंद्र बोरकर, मुन्ना वाघाडे, नारायण निर्वाण, रामुदा अंबादे, विनायक मडावी, मुस्ताक छव्वारे, खुशाल गिदमारे, पुष्पकला खंडाईत, राजेश मोटघरे, सुरेंद्र मोटघरे, फारुख छव्वारे, गणेश बोडणकर, जितेंद्र दोनोडे, हेमंत बडवाईक, सर्व बूथ कमिटीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles