लाखोरी जिल्हा परीषद क्षेत्राची बुथ कमिटीची बैठक संपन्न.

लाखोरी जिल्हा परीषद क्षेत्राची बुथ कमिटीची बैठक संपन्न.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संजय मेश्राम, प्रतिनिधी

लाखनी: महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ राजभोज सभागृह सालेभाटा येथे आमदार अभिजीतदादा वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली बुथ कमिटीची बैठक पार पडली.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयकृष्ण फेंडारकर, आकाश कोरे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, योगराज झलके अध्यक्ष लाखनी तालुका काँग्रेस, यशवंत खेडिकर अध्यक्ष लाखनी तालुका युवक काँग्रेस, पुष्पाताई डुंभरे अध्यक्ष लाखनी तालुका महिला काँग्रेस, सभापती प्रणालीताई सार्वे पंचायत समिती लाखनी, सरीताताई कापसे सदस्या जि. प. भंडारा, विद्याताई कुंभरे सदस्य जि. प. भंडारा, परसरामजी फेंडारकर, जिल्हाध्यक्ष सेवादल कैलाश भगत, धनपाल बोपचे, आचल फेंडर सरपंच मासलमेटा, चंद्रकला पटले, आशा रामटेके, विजय बोपचे, संजीव रहांगडाले, खुमेश रहांगडाले, शंकर मांढरे, महेश हटवार, सुरेंद्र पटले, दशरथ येळेकर, डॉ. नारद पटले, मिताराम पटले, शेखर टेंभूर्णे, अशोक बडवाईक,अनिल नंदेश्वर, रवि रामटेके, रमेश पटले, घनशाम भोयर सर्व बूथ कमिटीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles